SPI GSPI मध्ये दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सैन्य दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी: सैन्यात अधिकारी पदाचं स्वप्न पाहणाऱ्या आणि यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो सैनिकी सेवापूर्व शिक्षण देणाऱ्या (SPI) औरंगाबाद व GSPI नाशिक शासकीय संस्थेच्या सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे.*
✅ उद्देश –
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलं-मुली राष्ट्रीय संरक्षण दलात अधीकारी व्हावेत हा मुख्य हेतू.* राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करवून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांना SPI संस्थेत सैनिकी सेवापूर्व शिक्षण दिले जाते.
?? *SPI GSPI विषयी माहिती आपण खाली दिलेले आहे खाली वाचा*
✍️ *परीक्षेचे नाव:
*??♂️ _मुलांसाठी SPI औरंगाबाद
??♀️ _मुलींसाठी GSPI नाशिक
✒️ *शैक्षणिक पात्रता:
* i).मार्च/एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या 10 वी परीक्षेला बसणारे मुले व मुली.
ii). जून 2023 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावा.
Ved marathi movie download free / वेड मराठी चित्रपट डाउनलोड 1080p, 720p, 480p
♐ *वयाची अट*-
*01 जुलै 2007 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान
☢️ *फी. Fee:
₹ 450/-
✅ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
* 12 मार्च 2023
Pathan Full Movie Download free in hindi FilmyZilla 480p 720p 1080p HD 4K
? *प्रवेशपत्र:
*30 मार्च 2023 पासून
* ?♂️? *परीक्षेचे स्वरूप.
परीक्षा एकूण १५० गुणांची असेल. गणित (७५ गुण), सामान्यज्ञान (७५ गुण) असे पेपर असतील. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. ही परीक्षा इयत्ता आठवी ते दहावीच्या राज्य मंडळ आणि सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
?? *परीक्षा EXAM:
09 एप्रिल 2023
?♂️?♂️ *आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की SPI/GSPI म्हणजे काय.??
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करवून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांना SPI/GSPI संस्थेत सैनिकी सेवापूर्व शिक्षण दिले जाते. SPI/GSPI च्या सत्र २०२३ ला सुरु होणाऱ्या सत्राकरिता राज्यस्तरीय लेखी आणि मौखिक स्पर्धा चाचणीतून फक्त ६० मुले मुली कॅडेट्स निवडले जातील.
How to delete Instagram account
दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासोबत औरंगाबाद मुलांसाठी व मुलींसाठी नाशिक मधील विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. कॅडेट्सना सकाळी ६ ते रात्रौ १० पर्यंत अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवून ठेवले जाते जेणेकरून ते UPSC – UNION PUBLIC SERVICE COMMISSION ची कठीण लेखी परीक्षा व SSB – SERVICE SELECTION BOARD खडतर चाचण्यांना समर्थपणे तोंड देतील.
??ही जाहिरात आपल्या गरजू मित्र व नातेवाईक परिवार यांना शेर करा.
MSBTE Power Plant Engineering (PPE) Question Paper (2022 , 2023)